कल्याण डोंबिवलीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण
कल्याण डोंबिवलीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण

कल्याण डोंबिवलीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण

sakal_logo
By
कल्याण-डोंबिवलीत डॉक्टरला कोरोनाची लागण डोंबिवली, ता. ४ ः कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरने लशीचे दोन डोस घेतले आहेत. लसीकरण पूर्ण झालेले असतानाही त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित डॉक्टरला दोन दिवसांपासून कोरोना लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गृह विलगीकरणात ते सध्या असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी आणि मुलीलाही लक्षणे असून त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top