आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

sakal_logo
By
आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उरण (वार्ताहर) : नागरिकांना तहसील कार्यालय अंतर्गत येणारे सर्व दाखले नागरिकांना सोईस्कर मिळावे, यासाठी उरण चारफाटा येथे शिव सई आपले सरकार सेवा केंद्र उघडण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे. या प्रसंगी महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी, शिवनाथ गिरी, कुंजल पाटील, स्वाती मिथुन म्हात्रे, चाणजे ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला म्हात्रे, जगदीश म्हात्रे, गणेश म्हात्रे, माजी सर्कल अधिकारी अनिल म्हात्रे आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top