नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

sakal_logo
By
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य बदलापूर, ता. ६ ः बदलापूर नगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचारी व कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनसे कामगार, कर्मचारी सेनेच्या वतीने पालिकेला आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच पालिकेच्या वतीने युनियनच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्याने कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मागण्यांसाठी मनसे कर्मचारी कामगार युनियनचे अंबरनाथ बदलापूर नगरपालिका प्रभारी उपाध्यक्ष सूर्यकांत अनार्थे, बदलापूर युनियन युनिटच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी आमरण उपोषणाची हाक दिली होती.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top