मालमत्ता करात सूट देण्याची मागणी

मालमत्ता करात सूट देण्याची मागणी

Published on
मालमत्ता करात सूट देण्याची मागणी विरार, ता. ६ (बातमीदार) ः मुंबई पालिकेतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट दिली आहे. तशी सूट राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रात देण्याची माणी भाजपच्या वसई विरार जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्याकडे दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com