खारघर ते शिर्डी साई पालखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर ते शिर्डी साई पालखी
खारघर ते शिर्डी साई पालखी

खारघर ते शिर्डी साई पालखी

sakal_logo
By
खारघर ते शिर्डी साई पालखी खारघर (बातमीदार) : साई श्रद्धा पदयात्रा मंडळ, खारघरच्या वतीने खारघर ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळी शिर्डीसाठी पालखी रवाना झाली. या पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व भक्तांचे अष्टविनायक ग्रुप, श्री गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. साईभक्तांसाठी अल्पोपहाराची सोय मनेश पाटील ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top