आरपीआयकडून सिंधुताईंना श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरपीआयकडून सिंधुताईंना श्रद्धांजली
आरपीआयकडून सिंधुताईंना श्रद्धांजली

आरपीआयकडून सिंधुताईंना श्रद्धांजली

sakal_logo
By
रिपब्लिकन पक्षाकडून सिंधुताईंना श्रद्धांजली मुंबादेवीस, ता. ८ (बातमीदार) : अनाथांची माय दिवंगत पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक विधी व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. आझाद मैदान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भायखळा तालुका शिरीष चिखलकर, कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, कामगार नेते प्रकाश जाधव, सचिव विजय जाधव, दादासाहेब जाधव, उमेश कदम, गुलाब रोकडे, महेंद्र माने यांनी पुष्पांजली अर्पण केली. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top