रेझिंग डे निमित्त पथनाट्यातून प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेझिंग डे निमित्त पथनाट्यातून प्रबोधन
रेझिंग डे निमित्त पथनाट्यातून प्रबोधन

रेझिंग डे निमित्त पथनाट्यातून प्रबोधन

sakal_logo
By
रेझिंग डे निमित्त पथनाट्यातून प्रबोधन रेवदंडा, ता. ८ (बातमीदार) : येथील चौल नाका व पारनाका या दोन ठिकाणी रेझिंग डेनिमित्ताने रायगड जिल्हा पोलिस बॅन्ड पथक-अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी पोलिसांच्या कार्याची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी पथनाट्यातून जनजागृती केली. दामिनी पथक, पोलिस मित्र, ११२ हेल्पलाईन, पोलिस दिदी, काका याच्याबरोबर सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची दक्षता यावर प्रबोधन केले. सादरीकरण संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद चिमडा, सहायक फौजदार सरिता गोसावी, अशोक पाटील, पोलिस अंमलदार व नागरिक उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top