अतिसंवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिसंवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही
अतिसंवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही

अतिसंवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही

sakal_logo
By
अतिसंवेदनशील ठिकाणांवर सीसी टीव्ही धारावी, ता. ८ (बातमीदार) : मुंबई पोलिस परिमंडळ नऊ क्षेत्रातील वर्सोवा व ओशिवरा पोलिस ठाण्याअंतर्गत अतिसंवेदनशील ठिकाणांवर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले. संकल्प सिद्धी ट्रस्ट या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. संस्थेकडून या सीसी टीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे अधिकृत हस्तांतरण मुंबई पोलिस परिमंडळ नऊचे उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांच्याकडे प्रकल्प दस्तावेज देऊन ६ जानेवारीला ओशिवरा पोलिस ठाणे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला सुनील बोंडे, सिराज इनामदार, रजनी साळुंखे आदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश गिडवाणी, भारत शर्मा उपस्थित होते. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top