जव्हारमध्ये आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये आरोग्य शिबिर
जव्हारमध्ये आरोग्य शिबिर

जव्हारमध्ये आरोग्य शिबिर

sakal_logo
By
जव्हारमध्ये आरोग्य शिबिर मालाड, ता. ८ (वार्ताहर) ः कांदिवलीतील महिंद्रा अँड महिंद्रातर्फे पालघरमधील जव्हार तालुक्यातील गरदवाडी गावात ७ जानेवारीला आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर पाटील, डॉ. स्नेहा वर्मा, सुयोग पवार, राजन शिंदे, डॉ. संजय लोहार, जागृती घोंगे, वंदना लहाने, डॉ. कोमल गायकवाड, गोरक्षक भोरसर, प्रदीप भोये यांची प्रमुख उपस्थिती होती. एकदिवसीय शिबिरात १७५ रुग्णांनी हजेरी लावली. शिबिरात गर्भवती महिलाही मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top