Railway megablock
Railway megablocksakal media

मुंबई : रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वेरुळांची दुरुस्ती (Railway repairing work) आणि तांत्रिक कामांसाठी हार्बर मार्गावर (harbour line) रविवारी (ता. ९) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत (railway mega block) प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक ८) वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. (Railway mega block at harbour line on sunday)

Railway megablock
ठाणे जिल्ह्यावर ओमिक्रोनचे संकट गडद

कुठे : हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर कधी : सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द असतील. सीएसएमटी/ वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द असतील. सीएसएमटी वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com