धारावीतील अण्णानगरात वाटेवर राडारोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीतील अण्णानगरात वाटेवर राडारोडा
धारावीतील अण्णानगरात वाटेवर राडारोडा

धारावीतील अण्णानगरात वाटेवर राडारोडा

sakal_logo
By
धारावीतील अण्णानगरात वाटेवर राडारोडा धारावी, ता. १० जानेवारी (बातमीदार) : धारावीतील अण्णानगर येथील सार्वजनिक शौचालयामागे गेल्या अनेक दिवसांपासून राडारोडा पडून आहे. वस्तीतील येण्या-जाण्याच्या वाटेवर राडारोडा असल्याने स्थानिकांना वाटेवरून जाताना कसरत करत जावे लागत आहे. ६० फुटी रस्त्यावरून अण्णानगरमधून धारावी क्रॉस रोड, संत कक्कया मार्ग, ९० फुटी कृष्णन मेमन मार्ग येथे जाण्यासाठी ही जवळची वाट असल्याने छोटे वाहनचालक या वाटेचा वापर करतात. वाटेवरच राडारोडा टाकल्याने अनेकदा वाटेवर वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेने लवकरात लवकर राडारोडा उचलून वस्तीतील वाट मोकळी करावी, अशी मागणी होत आहे. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top