सिसिलिया कार्व्हालो यांच्या आत्मकथनाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिसिलिया कार्व्हालो यांच्या आत्मकथनाला
सिसिलिया कार्व्हालो यांच्या आत्मकथनाला

सिसिलिया कार्व्हालो यांच्या आत्मकथनाला

sakal_logo
By
सिसिलिया कार्व्हालो यांच्या आत्मकथनाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार विरार, ता. १० (बातमीदार) ः वसईतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या ‘टिपंवणी’ या आत्मकथनाला ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’तर्फे यंदाचा अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. या आत्मकथनात डॉ. कार्व्हालो यांनी वाडवळी बोली भाषेचा वापर केला आहे. तसेच बोली भाषेतील त्यांचे असलेले साहित्य याचीही दखल या संस्थेने घेतली. या पुरस्काराबाबत बोलताना कार्व्हालो म्हणाल्या, बोलीभाषेने मला समृद्ध केले. कार्व्हालो यांनी बोली भाषेचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सहभाग व्हावा यासाठी सांस्कृतिक धोरण समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top