नॅशनल इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅशनल इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत
नॅशनल इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

नॅशनल इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

sakal_logo
By
नॅशनल इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत वाडा, ता. ११ (बातमीदार) : पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षा, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ची गुणवत्ता यादी नुकताच प्रसिद्ध झाली. यात कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. पालघर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये राष्ट्रीय (ग्रामीण) गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून पियूष पाटील हा विद्यार्थी प्रथम; तर पार्थ पाटील हा विद्यार्थी पाचवा आला आहे. नवोदय परीक्षेतसुद्धा हे दोन्ही विद्यार्थी पहिल्या यादीत पात्र ठरले होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top