‘बखर घारापुरीची ’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बखर घारापुरीची ’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
‘बखर घारापुरीची ’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

‘बखर घारापुरीची ’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

sakal_logo
By
‘बखर घारापुरीची ’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः ग्रंथाली प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बखर घारापुरीची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. भारतीय इतिहासाच्या प्राचीन कालखंडाचे व्यासंगी अभ्यासक, नाणे संग्राहक कै. रवींद्र लाड यांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी १६ जानेवारीला सायंकाळी ५ .०० वाजता सेवा संघाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप बालसेकर, विशेष अतिथी म्हणून डॉ. दिलीप राजगोर आणि नीला उपाध्ये आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top