विराज पानसरे पोलिस भरती परीक्षेत अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विराज पानसरे पोलिस भरती परीक्षेत अव्वल
विराज पानसरे पोलिस भरती परीक्षेत अव्वल

विराज पानसरे पोलिस भरती परीक्षेत अव्वल

sakal_logo
By
विराज पानसरे पोलिस भरती परीक्षेत अव्वल शहापूर (बातमीदार) : ठाणे शहर पोलिस भरतीच्या २०१९ मध्ये झालेल्या लेखी परीक्षेत शहापूर येथील विराज पानसरे याने ८४ गुण मिळवून इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) अव्वल क्रमांक पटकावला. तालुक्यातून अनेक तरुण या भरती परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस दलात दाखल झाले आहेत. दरम्यान, विराजच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाज कल्याण न्यास संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा सेना तालुका संपर्कप्रमुख स्वप्नील भोईर यांनी कळंभे येथील संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी समाज कल्याण न्यासचे प्रदेश संपर्कप्रमुख योगेश बेणके, अकबर पठाण, सागर रगडे, संदेश भोईर, दीपक जाधव, राहुल विशे आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top