Mayor kishori pednekar
Mayor kishori pednekarsakal media

"लस घेणे बंधनकारक करावे लागेल"

मुंबई : कोविड लशीचे डोस (corona vaccination dose) घेण्यासाठी काही जण आडमुठेपणा करत आहेत. काही जण ॲलर्जीचे कारण पुढे करत आहे. मात्र सर्व नागरिकांनी लस घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा साथ नियंत्रण कायदा लागू करून लस घेणे बंधनकारक करावे लागेल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी दिला. (Mumbai Mayor kishori pednekar statement on corona vaccination compulsion)

Mayor kishori pednekar
BMC : समुद्राचे पाणी गोडे करण्याकडे पाऊल

तसेच लशींचा पुरवठाही वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन डोसमधील अंतरही कमी करण्याची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले. नवयुवकांमध्ये लसीकरणाला अद्याप अपेक्षित पाठिंबा मिळत नाही. महापालिकेने आता लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com