पोलिसांचा सत्कार

पोलिसांचा सत्कार

Published on
पोलिसांचा सत्कार विरार, ता. ३१ (बातमीदार) ः बहुजन विकास आघाडी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे पोलिसांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विरार इस्टेट एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी नगरसेविका रीटा सरवैया, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, माजी नगरसेवक ॲड. नयन जैन, पालिकेचे संजय हिनवर, डॉ. राजकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक वसीम शेख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा अध्यक्षा सरिता मंडानी, पालघर जिल्हा अध्यक्ष बापू परब, पालघर जिल्हा उपाध्यक्षा शीतल राऊत, पालघर तालुका अध्यक्षा सुनीता गुप्ते, पालघर तालुका सचिव किशोरी सावंत, वसई तालुका अध्यक्षा मिताली साळुंखे, वसई तालुका सचिव शशी नेगी, महासचिव आरती चौबे यांनी मेहनत घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com