पनवेलमध्ये घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे विल्हेवाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे  विल्हेवाट
पनवेलमध्ये घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे विल्हेवाट

पनवेलमध्ये घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे विल्हेवाट

sakal_logo
By

पनेवल, ता.२६ (प्रतिनिधी) : महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे सशुल्क कचरा उचलून विल्हेवाट लावण्याचा निर्णय शुक्रवारी ( ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या अगोदर दोनदा हा विषय स्थगित ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या मुख्यालयाचे बांधकाम करण्यासही मंजुरी देण्यात आली. पालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन सभा नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृहांची अत्याधुनिक तंत्राचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top