तनिष देसलेचा गोळाफेकमध्ये विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष देसलेचा गोळाफेकमध्ये विक्रम
तनिष देसलेचा गोळाफेकमध्ये विक्रम

तनिष देसलेचा गोळाफेकमध्ये विक्रम

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ ः मुंबई स्पोर्ट्स स्कूल असोसिएशन अंतर्गत १९ फेब्रुवारीला झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेअंतर्गत विद्या मंदिर, दहिसर शाळेतील मुलांच्या गटातून १४ वर्षांतील गटात कुमार तनिष देसले याने गोळाफेक क्रीडा प्रकारात विक्रम केला. १४.३३ मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावले. तसेच थाळीफेक क्रीडा प्रकारात तनिष यास रौप्यपदक मिळाले. मुलींच्या चौदा वर्षांआतील गटातून मुलींच्या संघातून थाळीफेक क्रीडा प्रकारात अन्वेशा रहाटे सुवर्णपदक, गाथा कबीर रौप्यपदक व साची गोठावडेकरने कास्यपदक मिळवले. गोळा फेक क्रीडा प्रकारात १४ वर्षीय मुलींच्या संघातून गाथा कबीर सुवर्णपदक, अन्वेशा रहाटे रौप्यपदक व साची गोठावडेकरने कास्यपदक मिळविले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top