सतीश परशुराम देसाई यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतीश परशुराम देसाई यांची नियुक्ती
सतीश परशुराम देसाई यांची नियुक्ती

सतीश परशुराम देसाई यांची नियुक्ती

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ ः ताडदेव विभागातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सतीश परशुराम देसाई यांची भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दक्षिण मुंबई जिल्हा मंत्री या पदी नियुक्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने त्यांचा विभागातील सर्व विक्रेते आणि प्रतिनिधी संजय सानप, अजय विचारे, अमित करगुटकर, वृत्तपत्र समूहाचे प्रतिनिधी अजय सिंग, हर्षल कांबळी, संजय माचीवले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शाल व फूल देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top