भांडुपमध्ये ‘सेल्फी पॉईंट’चे आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुपमध्ये ‘सेल्फी पॉईंट’चे आकर्षण
भांडुपमध्ये ‘सेल्फी पॉईंट’चे आकर्षण

भांडुपमध्ये ‘सेल्फी पॉईंट’चे आकर्षण

sakal_logo
By

भांडुपमध्ये ‘सेल्फी पॉईंट’

भांडुप, ता. २८ (बातमीदार) ः मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शिवसेना नगरसेविका प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बढे यांच्या सौजन्याने भांडुप येथे सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. मधुबन गार्डन परिसरात साकारलेल्या सेल्फी पॉईंटचा आरंभ रविवारी (ता. २७) सायंकाळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेश कोरगावकर, अभिषेक बढे, उपविभाग प्रमुख राजेंद्र मोकल, सुनंदा वाफारे, शाखाप्रमुख दिलीप भामे, योगिता घोसाळकर, कार्यकर्ते आणि भांडुपवासीय उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..