मराठीच्या शिक्षकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठीच्या शिक्षकांचा सन्मान
मराठीच्या शिक्षकांचा सन्मान

मराठीच्या शिक्षकांचा सन्मान

sakal_logo
By

ठाणे ः मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त लोकमान्यनगर विभागातील सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रमाणपत्र शाल व तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आर. जे. ठाकूर विद्या मंदिर संकल्प शाळा, राजा शिवाजी विद्यालय यशोधन एज्युकेशन ट्रस्ट शाळा, ज्ञानोदय विद्या मंदिर या शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला. या वेळी संकल्प शाळेचे ट्रस्टी डॉ. राज परब, मुख्याध्यापिका ज्योती परब उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मनसे पदाधिकारी नीलेश चौधरी, साहिल चौधरी, सौरभ नाईक, विवेक घाडगे, राकेश चव्हाण, राजेंद्र कांबळे, प्रतीक्षा झगडे, मंगेश चव्हाण, विशाल चव्हाण आदींनी मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top