Wed, March 22, 2023

आनंदी मोकल यांचे निधन
आनंदी मोकल यांचे निधन
Published on : 1 March 2022, 12:07 pm
पनवेल, ता. १ : तालुक्यातील साई गावातील आनंदी आत्माराम मोकल (९०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या उद्योजक कमलाकर मोकल यांच्या मातोश्री होत. दशक्रिया विधी रविवारी (ता. ६) नाशिक येथे होणार आहे; तर तेरावा विधी मंगळवारी (ता. ८) साई गावात होणार आहे.