वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद
वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद

वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

कल्याण, ता. ८ (बातमीदार) ः कल्याण पूर्व आणि पश्चिमेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहने पंपगृह येथील वीजपुरवठा मंगळवारी दुपारी एकनंतर खंडित झाला. त्यामुळे कल्याण शहराला होणारा काही भागातील पाणीपुरवठा बंद झाला. शहरातील तब्बल ३५ हजार नागरिकांना त्यामुळे पाणीसमस्येला सामोरे जावे लागले. महावितरणमार्फत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेला कळवून शटडाऊन घेतले असून कामे पूर्ण होताच पुन्हा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी माहिती महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top