जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी देवराज राका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट  शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी देवराज राका
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी देवराज राका

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी देवराज राका

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३० (बातमीदार) ः जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी देवराज राका यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, मनोज रायचा यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..