मनसेकडून चित्रपटगृहात दादासाहेब फाळकेंची प्रतिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेकडून चित्रपटगृहात दादासाहेब फाळकेंची प्रतिमा
मनसेकडून चित्रपटगृहात दादासाहेब फाळकेंची प्रतिमा

मनसेकडून चित्रपटगृहात दादासाहेब फाळकेंची प्रतिमा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधील आयनॉक्स चित्रपटगृहात दादासाहेब फाळके यांची प्रतिमा बसवण्यात आली. प्रत्येक चित्रपटगृहात दादासाहेब फाळके यांचा प्रतिमा लावलीच पाहिजे, अशी मनसेची मागणी आहे. अन्य चित्रपटगृहांनी दोन दिवसांत दादासाहेब फाळके यांची प्रतिमा लावली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आल्याचे चित्रपट सेनेचे चिटणीस राज पार्टे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..