माथाडी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्‍घाटन
माथाडी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्‍घाटन

माथाडी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः पूर्व विधानसभा क्षेत्रातील यशवंत जाधव मार्ग येथे मनसे माथाडी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्‍घाटन रविवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विभाग अध्यक्ष संदीप कुलथे, महिला विभाग अध्यक्ष कविता राणे, रमेश खाड्ये, महेंद्र जाधव, सुमंत तारी, राकेश पवार, अविनाश म्हामुनकर आदीसह मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. घाटकोपर पूर्वेतील प्रवीण मोरे यांच्या वतीने हा नामफलक उभारण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top