स्‍पर्धेत वासुदेव गुगले यांची बैलगाडी प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्‍पर्धेत वासुदेव गुगले यांची बैलगाडी प्रथम
स्‍पर्धेत वासुदेव गुगले यांची बैलगाडी प्रथम

स्‍पर्धेत वासुदेव गुगले यांची बैलगाडी प्रथम

sakal_logo
By

अलिबाग, ता. १० : रोहा तालुक्यातील देवकान्हे, बाहे, आणि धानकान्हे या गावांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी देवकान्हे माती बंदर येथे जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. स्पर्धेत माणगाव येथील गाडीमालक वासुदेव गुगले यांची बैलगाडी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी गाडी मालकाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. देवकान्हे, बाहे आणि धानकान्हे येथील ग्रामस्थ व हौशी बैलगाडी मालक यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शर्यतीला अंतिम गटात द्वितीय-प्रथमेश शेळके, तृतीय-राम शेडगे यांनी बाजी मारली.