घाटकोपर दुर्घटनेत सुधागडमधील एकाचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटनेत सुधागडमधील एकाचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटनेत सुधागडमधील एकाचा मृत्यू

पाली, ता. १४ (वार्ताहर) : घाटकोपर येथे सोमवारी (ता. १३) होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत सिद्धेश्वर बौद्धवाडी येथील पूर्णेश जाधव (वय ५०) यांचे निधन झाले. पूर्णेश जाधव हे मागील काही वर्षे कामानिमित्त घाटकोपर येथे स्थलांतरित झाले होते. या दुर्घटनेने सिद्धेश्वर व बौद्धवाडीवर शोककळा पसरली आहे.

फोटो ओळ ः पूर्णेश जाधव, पाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com