Uddhav Thackeray vs narayan rane
Uddhav Thackeray vs narayan ranesakal

Konkan Politics : रायगड, रत्नागिरी जिंकण्यासाठी खोपोलीत धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी होणार जाहीर सभा

लोकसभा मतदार संघात सोमवारपासून दौरा सुरू होत आहे.

Uddhav Thackeray: रायगड, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मावळ लोकसभा मतदार संघात सोमवारपासून दौरा सुरू होत आहे.(konkan political news)

Uddhav Thackeray vs narayan rane
Uddhav Thackeray : अमली पदार्थ प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार

या अंतर्गत त्‍यांच्या उरण, पनवेल व खोपोली येथे सभा आयोजित करण्यात आल्‍या आहेत.
संपूर्ण मतदारसंघात सभेचा पक्ष वाढीसाठी सकारात्मक परिणाम होण्यासाठी संभाव्य लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे-पाटील, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार व उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, शहर प्रमुख संतोष देशमुख यांच्या पुढाकाराने जोरदार तयारी सुरू आहे.(maharashtra news)

Uddhav Thackeray vs narayan rane
Uddhav Thackeray यांच्या रणरागिनीचा खरमरीत पत्र लिहित पक्षाला रामराम | CM Eknath Shinde | Shivsena

महामार्गालगत होणाऱ्या सभेसाठी मंडप, स्टेज व अन्य व्यवस्थेबाबत जोरदार तयारी सुरू आहे. जवळपास ५० हजार नागरिक सभेला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सभेनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गट शक्‍तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असून यासाठी जोरदार तयारी व आखणी सुरू आहे.(shivsena in kokan)

Uddhav Thackeray vs narayan rane
Uddhav Thackeray: राज्यात सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लावा; उद्धव ठाकरेंची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com