Murud News:
Murud News:sakal

Murud News: मुरूडमध्ये आज पुन्हा एकदा भारनियमन, नागरिक त्रस्त

Murud News: महावितरण कंपनीकडून मुरूड तालुक्‍यात ३० एप्रिल रोजी संपूर्ण दिवस भारनियमन घेतले जाणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे. त्‍यामुळे उकाड्यामुळे आधी‍च हैराण झालेल्‍या मुरूडकरांनी भारनियमनामुळे नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

Murud News:
Murud Sea: मुरूडचा समुद्र किनारा होणार एकदम चकाचक ; पर्यटकांना घेता येणार आनंद

यंदा तीव्र उन्‍हाळा असल्‍याने गरमीमुळे मुरूडकर हैराण झाले आहे. त्‍यातच मागील २२ एप्रिल रोजी महावितरण कंपनीतर्फे मुरूड तालुक्यात भारनियमन करण्यात आले होते. तथापि,‍ येत्या ३० एप्रिल रोजी पुन्हा संपूर्ण तालुक्यात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महावितरणकडून भारनियमन करण्यात येणार असल्याचे मुरूड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Murud News:
Loksabha Election 2024 : पुण्यात ३५, शिरूरमध्ये ३२ उमेदवार रिंगणात

पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी, शिवाय मुख्य विद्युत वाहिनीवरील झाडे तोडणे आदी कामांसाठी भारनियमन घेण्यात आल्‍याचे सांगण्यात येत आहे. या महिन्यात सलग दुसऱ्यांदा साप्ताहिक भारनियमन घेतल्याने उकाड्याने त्रस्त ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Murud News:
Electric Vehicle Range Tips: 'या' चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com