दोन नक्षलवादी चकमकीत ठार

दोन नक्षलवादी चकमकीत ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई, दोन नक्षलवादी ठार
Published on

विजापूर, ता. २९ : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक झाली.

या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी जिल्हा राखीव दलाचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. चकमकीनंतर जवानांना दोन मृतदेह आढळून आले.

जवानांनी काही शस्त्रेही घटनास्थळावरून हस्तगत केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com