Mon, Jan 30, 2023

ओळ
ओळ
Published on : 1 January 2023, 2:12 am
मुंबई ः शनिवारी रात्री सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर मरीन ड्राईव्ह किनारी रविवारी २०२३ चा पहिला सूर्योदय ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. सूर्यकिरणांनी उजळलेला आसमंत नव्या आशादायी पहाटेची जाणीव करून देत होता. (छायाचित्र ः विजय बाटे)