Mon, Jan 30, 2023

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Published on : 3 January 2023, 1:44 am
बोईसर, ता. ३ (बातमीदार) : कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १) डहाणू तालुक्यातील वेती जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सैक्षणिक साहित्य, बिस्कीट, चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या वेळी ॲड. कल्पेश धोडी, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोईर, विठ्ठल भोईर, विनोद धांगडा, नयन भोईर, रोहित भोईर, नितीन गोवारी, केतन भोईर, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.