स्नेहसंमेलनातून प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहसंमेलनातून प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती
स्नेहसंमेलनातून प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती

स्नेहसंमेलनातून प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : पडवर नगर एज्युकेशन सोसायटी संचालित शेठ ब. मा. पडवर विद्यालयाचे मराठी मध्‍यमाचे वार्षिक स्नेहसंमेलन कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे पार पडले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनातून स्वच्छता व प्लास्टिक वापराबाबत संदेश देऊन जनजागृती केली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. समारंभास संस्थेचे अध्यक्ष विजय पडव, उपाध्यक्ष शंकर सूर्यवंशी व मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.