महाडिक क्रीडांगण कामाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडिक क्रीडांगण कामाचे भूमिपूजन
महाडिक क्रीडांगण कामाचे भूमिपूजन

महाडिक क्रीडांगण कामाचे भूमिपूजन

sakal_logo
By

चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने मुंबई महापालिका यांच्या वतीने कै. सूर्यकांतजी व्यंकटराव महाडिक क्रीडांगण नूतनीकरण व सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी अनिल पाटणकर यांच्‍यासह आमादर प्रकाश फातर्फेकर, माजी नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, ज्येष्ठ नेते जगदीश पराडकर, उपविभाग प्रमुख महेंद्र नाकटे व महिला संघटिका, शाखा प्रमुख, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.