Wed, Feb 8, 2023

जयंत देसले यांची जिल्हा सचिवपदी निवड
जयंत देसले यांची जिल्हा सचिवपदी निवड
Published on : 10 January 2023, 11:23 am
वसई, ता. १० (बातमीदार) : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉनच्या पालघर जिल्हा सचिवपदी जयंत देसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा समन्वयक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जयंत देसले हे समाजकार्यात अग्रेसर असून वसई दृक् कला महाविद्यालयात विश्वस्त व संयुक्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.