या मुलाचे पालक कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या मुलाचे पालक कोण?
या मुलाचे पालक कोण?

या मुलाचे पालक कोण?

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. ३० (बातमीदार) ः पोलिसांना १३ जुलै २०२२ मध्‍ये विनायक हा दोन वर्षांचा मुलगा विनापालक सापडला होता. त्‍याला नागपाडा पोलिस ठाण्यामार्फत व बाल कल्‍याण समितीच्या आदेशाने आशा सदनमध्ये दाखल केले आहे. या मुलाच्‍या पालकांनी उमरखाडी येथील महाराष्‍ट्र स्‍टेट कौन्सिल आशा सदन (दूरध्वनी ०२२-२३७१५४७७/०२२-२३७४०३९७) येथे संस्थेच्या अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.