Sun, April 2, 2023

पान ४ इंट्रो
पान ४ इंट्रो
Published on : 30 January 2023, 2:02 am
तारांकित कौतुक सोहळा!
प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात शनिवारी ‘सकाळ सन्मान’चा दिमाखदार सोहळा पार पडला. सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या शिलेदारांचे कौतुक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित होते. मनोरंजनसृष्टीत आपल्या कामाची छाप पाडणारी मंडळी सत्कारमूर्तींच्या कर्तृत्वाने भारावून गेली होती. त्यांच्यासाठी खास आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक मैफलीत सहभाग घेत एका अनोख्या उपक्रमाचे ते साक्षीदार झाले. हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांमुळे तारांकित झालेला सोहळा अविस्मरणीय ठरला.