वसई तालुका उपनिबंधकपदी अमर शिंदे

वसई तालुका उपनिबंधकपदी अमर शिंदे

Published on

विरार, ता. ८ (बातमीदार) : वसई तालुका उपनिबंधक योगेश देसाई यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त उपनिबंधक अमर शिंदे यांनी वसई तालुका उपनिबंधक कार्यालयाचा पदभार मावळते उपनिबंधक योगेश देसाई यांच्याकडून स्वीकारला असून बदलीनंतर आता देसाई यांची मुंबईत मरीन ड्राइव्हस्थित मुंबई सहकारी संस्था उपनिबंधक (मत्स्य) या पदावर वर्णी लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.