दशरथ तिवरे यांचा भाजपात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दशरथ तिवरे यांचा भाजपात प्रवेश
दशरथ तिवरे यांचा भाजपात प्रवेश

दशरथ तिवरे यांचा भाजपात प्रवेश

sakal_logo
By

खर्डी, ता. १२ (बातमीदार) : नाशिक येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील व भाजपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकासह भाजपात प्रवेश केला. या वेळी शहापूर तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्यासह सात सदस्यांनी व तालुक्यातील विविध ३४ ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.