Mon, March 27, 2023

महामार्गावर तवा येथे कारचा अपघात
महामार्गावर तवा येथे कारचा अपघात
Published on : 12 February 2023, 1:46 am
कासा, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद मार्गावर रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गॅसवाहू ट्रकला कारची धडक बसून मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यात दुचाकीवर बसलेले दोघे जखमी असून त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचा पुढील तपास कासा पोलिस करीत आहेत.