प्रीती म्हात्रे व अंकुश मासाळ सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीती म्हात्रे व अंकुश मासाळ सन्मानित
प्रीती म्हात्रे व अंकुश मासाळ सन्मानित

प्रीती म्हात्रे व अंकुश मासाळ सन्मानित

sakal_logo
By

वसई, ता. १६ (बातमीदार) : आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या सेवक संघातर्फे पद्मश्री कै. भाऊसाहेब वर्तक यांचा जन्मदिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरातील शिक्षिका प्रीती म्हात्रे व के. जी. हायस्कूल आगाशी शाळेतील अंकुश मासाळ यांना पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या नावे गुणवंत शिक्षण सेवक पुरस्कार व विकासवर्धिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.