Sun, March 26, 2023

कांतीलाल पटेल यांचे निधन
कांतीलाल पटेल यांचे निधन
Published on : 22 February 2023, 12:33 pm
बोर्डी, ता. २२ (बातमीदार) महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवरील संजाण व उंबरगाव येथील दैनिक ‘सकाळ’चे वृत्तपत्र विक्रेते पीनल कुमार पटेल यांचे वडील कांतीलाल पटेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुले-मुली नातवेड जावई असा परिवार आहे. गुजरात राज्यातील संजाण आणि उंबरगाव परिसरात त्यांनी अनेक वर्ष वृत्तपत्र विक्रेते म्हणून सेवा बजावली आहे.