पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान

sakal_logo
By

पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा मंदिराजवळ मिलिंदनगर म्हाडा परिसरात बेवारस मृतदेह आढळला असून त्याची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पवई पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बेवारस मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे ३५ वर्षे, उंची पाच फूट सहा इंच, वजन ४० ते ४५ किलो, रंग सावळा आणि बांधा सडपातळ आहे. मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पवई पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपनिरीक्षक गणेश हजारे यांनी केले आहे.