अँसेल १२० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार

अँसेल १२० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार

मुंबई, ता. १० : वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांमध्ये जागतिक कंपनी असलेल्या अँसेलने भारतात ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्प उघडला आहे. या ठिकाणी कंपनीने १२० मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. अँसेलने गो लाईव्ह फॉर पॅकिंग आणि इरॅडिएशन ऑपरेशन्सचा पहिला टप्पा भारतातील त्यांच्या नवीन कोवई उत्पादन सुविधेवर चिन्हांकित केला, जिथे त्यांनी आतापर्यंत या प्लांटमध्ये ८० मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे; तर पुढे प्लांटच्या तिसऱ्या टप्प्यात ४० मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अँसेल कोवई ७०,७३४ चौरस मीटर क्षेत्र व्यापेल, ज्यामध्ये ४३,०० चौरस मीटरचा समावेश असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com