eknath shidne congress
eknath shidne congress sakal

Ekanth Shinde: मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला अजून एक धक्का; सचिव संतोष काेळी शिंदे गटात

All India Fishermen Congress Secretary Santosh Koli joined Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde.
Published on

Malad Political News: अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव संतोष कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्‍थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळी यांनी पक्ष सोडल्‍याने आमदार अस्लम शेख यांना धक्का बसल्याची चर्चा मालाडमध्ये रंगली आहे.

eknath shidne congress
Ekanth Shinde: भाजपकडून मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण सुरु आहे का? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

संतोष कोळी यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. ते कोळी समाजाच्या अनेक संघटनांचे पदाधिकारी आहेत. शिंदेंनी संतोष कोळी यांच्यावर उपविभागप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री अस्लम शेख यांचे निकटवर्तीय अशी संतोष कोळी यांची ओळख आहे.

eknath shidne congress
CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या विजेचा 'भार' राज्य सरकार उचलणार; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com