दांडेकर शाळेतील विद्यार्थिनीला सुवर्णपदक

दांडेकर शाळेतील विद्यार्थिनीला सुवर्णपदक

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : एमटीएस ऑलिम्पियाड स्पर्धेत गोपालनगर येथील दादासाहेब दांडेकर विद्यालयाच्या काव्या गजानन तळेगावे हिने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत तिने राज्यात १२ वा क्रमांक पटकावला आहे; तर लीप फॉर वर्ल्डतर्फे घेतलेल्या वर्ल्ड पॉवर चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत दादासाहेब दांडेकर विद्यालयाच्या भाग्यश्री गणेश दिवटे हिने महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही मुली चौथीत शिकत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com