sakal
Koyta Attack in PuneEsakal

Mumbai Crime News: भाईंदरमध्ये साडेचार लाखांचे हेरॉईन जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

रिक्षात गौतम रमेशचंद्र गुप्ता आणि सचिन ऊर्फ बाटला राधेश्याम गुप्ता हे दोघे संशयास्पद स्थितीत |Rickshaw Gautam Rameshchandra Gupta and Sachin alias Batla Radheshyam Gupta are in suspicious condition
Published on

Mumbai Crime news: भाईंदर पश्चिम येथील भोलानगर परिसरात पोलिसांनी साडेचार लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले.

याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. भाईंदर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या माध्यमातून गस्त सुरू असताना भोला नगर भागातील एका रिक्षात गौतम रमेशचंद्र गुप्ता आणि सचिन ऊर्फ बाटला राधेश्याम गुप्ता हे दोघे संशयास्पद स्थितीत दिसून आले.

sakal
Mumbai : १२ वर्षाचा दिव्यांग मुलगा, बसमध्ये बसला अन् हरवला...एका लॉकेटने पोलिसांना सांगितला पत्ता

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात विक्रीसाठी आणलेली १८ ग्रॅम वजनाची (गर्द) हेरॉईन पावडर आढळून आली. त्याची किंमत त्याची साडेचार लाख रुपये आहे. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवडी यांनी दिली.

sakal
Mumbai Crime:प्रेयसीने प्रेम संबंध ठेवण्यास दिला नकार म्हणून प्रियकराने तिचे.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com