Accident News: कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक;  दोघे गंभीर

Accident News: कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक; दोघे गंभीर

Poladpur News: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका ट्रेलरने कारला धडक दिल्याची घटना भोगाव गावच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.(mumbai goa highway)

Accident News: कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक;  दोघे गंभीर
Accident News: मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू

रवी राजेंद्र तिवारी (वय २९) हा आपल्या ताब्यातील ट्रेलर पुणे ते रत्नागिरी असा घेऊन जात होता. यावेळी ट्रेलरची धडक एका कारला झाली. यामध्ये कारमधील दाम्पत्य किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. सुर्वे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Accident News: कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक;  दोघे गंभीर
Pune Accident: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

या दरम्यान पोलादपूर पोलिसांनाही घटनास्थळी धाव घेत जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या अपघाताचा पुढील तपास पोलादपूर पोलिस करीत आहेत.

Accident News: कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक;  दोघे गंभीर
Nashik Fire Accident : मालेगाव शहरात आगीच्या 3 घटनांमध्ये 55 हजारांचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com